1. मुख्यपृष्ठHome
  2. वेळापत्रकTimeline

वेळापत्रकTimeline

घोषणेपासून अंतिम फेरीपर्यंतचे सर्व टप्पे — तीन भागांतील सहभाग तारखांसह.Every milestone from announcement to the finale — including the deadlines for the three parts of your entry.

  1. सुरू आहेOpen now४ ऑक्टोबर २०२६4 Oct 2026स्पर्धेची घोषणा · प्रवेश अर्ज सुरूCompetition announced · entry forms open

    सोशल मिडिया, ई-मेल, prayogmalad.orgSocial media, email, prayogmalad.org

  2. २३ नोव्हेंबर २०२६23 Nov 2026भाग १ : नोंदणी व शुल्काची अंतिम तारीखPart 1: last date for registration & fee

    ऑनलाइनOnline

  3. १ डिसेंबर २०२६1 Dec 2026भाग २ : एकांकिकेची प्रत, लेखकाची परवानगी व कलाकारांची यादी (पात्रपरिचयासह) — अंतिम तारीखPart 2: script copy, writer’s permission & cast list with character introductions — last date

    ऑनलाइनOnline

  4. १८ जानेवारी २०२७18 Jan 2027भाग ३ : चित्रित एकांकिका संकेतस्थळावर पाठवण्याची अंतिम तारीखPart 3: last date to upload the recorded play

    ऑनलाइनOnline

  5. १९ ते ३० जानेवारी २०२७19 – 30 Jan 2027प्राथमिक फेरी परीक्षण व अंतिम फेरीसाठी ५ एकांकिकांची निवडPreliminary-round judging & selection of 5 finalists

    परीक्षक स्क्रीनिंगJudges’ screening

  6. ३१ जानेवारी २०२७31 Jan 2027अंतिम फेरीतील एकांकिकांची घोषणाFinalists announced

    सोशल मिडिया, ई-मेलSocial media, email

  7. १५ फेब्रुवारी २०२७15 Feb 2027अंतिम फेरीतील संघांनी तीन कॅमेरा setup ची (एडिट केलेली) एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीखFinalists: last date to send the edited three-camera version

    ऑनलाइनOnline

  8. २१ फेब्रुवारी २०२७ (रविवार)21 Feb 2027 (Sunday)अंतिम फेरी व बक्षीस समारंभFinal round & prize ceremony

    नाट्यगृहात परीक्षक / स्पर्धक / प्रेक्षकांसाठी स्क्रीनिंगTheatre screening for judges, participants & audience

नोंदणी सुरू आहेRegistration is open२३ नोव्हेंबरपर्यंतUntil 23 Nov 2026
नोंदणी कराRegister
PREVIEW