नोंदणी व शुल्कRegister & pay
संस्थेची माहिती भरा, ₹२,००० प्रवेश शुल्क भरा व तुमचा सांकेतिक क्रमांक (Entry ID) मिळवा.Share your organisation’s details, pay the ₹2,000 fee and get your Entry ID.
भाग १ पहाSee Part 1दृक-श्राव्य एकांकिका स्पर्धाAudio-visual one-act play competition
परदेशस्थ मराठी रंगकर्मींसाठी सुवर्णसंधी. मराठीत एकांकिका सादर करा, चित्रित करा आणि पाठवा. निवडक पाच एकांकिका मुंबईत पडद्यावर दाखवल्या जातील.Golden opportunity for Marathi theatre groups outside India. Perform, record and send your Marathi one-act play. Five selected plays will be screened in Mumbai.

सहभाग कसा घ्यावाHow to take part
नोंदणीनंतर तुम्हाला एक सांकेतिक क्रमांक (Entry ID) मिळेल; पुढील सर्व पत्रव्यवहार त्याच्या संदर्भातच होईल.After registering you receive an Entry ID; all further communication refers to it.
संस्थेची माहिती भरा, ₹२,००० प्रवेश शुल्क भरा व तुमचा सांकेतिक क्रमांक (Entry ID) मिळवा.Share your organisation’s details, pay the ₹2,000 fee and get your Entry ID.
भाग १ पहाSee Part 1एकांकिका, लेखक-दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ, परवानग्या आणि हमीपत्र.Play details, writer & director, cast & crew, permissions and undertakings.
भाग २ पहाSee Part 2३५–४५ मिनिटांची एकांकिका .mp4 / .mov स्वरूपात सुरक्षितपणे अपलोड करा.Securely upload your 35–45 minute play as .mp4 / .mov.
भाग ३ पहाSee Part 3रंगसेतू विषयीAbout Rangasetu
“रंगसेतू” ही प्रयोग मालाड तर्फे आयोजित, परदेशस्थ मराठी रंगकर्मींसाठीची पहिलीच दृक-श्राव्य एकांकिका स्पर्धा आहे — सीमांपलीकडील मराठी रंगभूमीला मुंबईच्या रंगभूमीशी जोडणारा सेतू.Rangasetu is the first audio-visual one-act play competition for Marathi theatre artists living abroad, organised by Prayog Malad — a bridge between Marathi theatre across the world and the stage in Mumbai.
पारितोषिकेPrizes
प्रत्येकी सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्रकTrophy + certificate each
तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय (पुरुष / स्त्री) व उल्लेखनीय रंगकर्मी — प्रत्येकी ₹ १५,०००Plus writing, direction, acting (male / female) and notable theatre artist — ₹ 15,000 each
अंतिम फेरीThe grand finale
मान्यवर परीक्षक प्रत्यक्ष परीक्षण करून निकाल जाहीर करतील.Distinguished judges evaluate on the spot and announce the results.
प्रश्नोत्तरेFAQ
प्रवेश अर्ज सुरू आहेत — भाग १ ची नोंदणी २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत.Entry forms are open — register for Part 1 by 23 November 2026.