रंगसेतू प्रवेश शुल्क भराPay the Rangasetu entry fee

परदेशस्थ मराठी रंगकर्मींच्या वतीने भारतातून प्रवेश शुल्क भरण्यासाठी.For paying the entry fee in India on behalf of a Marathi theatre group abroad.

₹ २,०००2,000 INR
  1. खालील UPI QR स्कॅन करा किंवा Internet Banking ने ₹२,००० भरा.Scan the UPI QR below, or pay ₹2,000 by internet banking.
  2. पेमेंट अ‍ॅपमधील UTR / व्यवहार क्रमांक लिहून ठेवा.Note the UTR / transaction ID from your payment app.
  3. पेमेंट यशस्वी झाल्याचा Screenshot घ्या.Take a screenshot of the successful payment.
  4. UTR क्रमांक व Screenshot हा दुवा पाठवणाऱ्या व्यक्तीला पाठवा — ते अर्जात जोडतील.Send the UTR and screenshot to the person who shared this link — they add them to the application.

किंवा Internet Banking द्वारेOr via internet banking

शुल्क फक्त भारतीय चलनात (INR) स्वीकारले जाते. भरलेल्या शुल्काचा कोणत्याही कारणास्तव परतावा दिला जाणार नाही.The fee is accepted in Indian rupees (INR) only and is non-refundable for any reason.

मदत हवी आहे? Need help? hello@rangasetu.com

PREVIEW